गोवा सरकार
कारखाने आणि बॉयलर निरीक्षक

बाष्पक

बाष्पक

अंमलबजावणी व कार्यान्वयन :

बाष्पक अधिनियम, 1923 आणि त्याअंतर्गत करण्यात आलेले नियम व नियमन.

• बाष्पकांची नोंदणी

• बाष्पक नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण

• बाष्पक आणि त्यांच्या घटकांची सामग्री तपासणी

• बाष्पक आणि त्यांच्या घटकांची वार्षिक तपासणी

• बाष्पक परिचरांना मान्यता

• बाष्पक दुरुस्ती करणार्‍यांना मान्यता

• बाष्पकबाबत अपघात तपासणी

• थकबाकीदारांविरुद्ध न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरू करणे आणि त्यासाठी पाठपुरावा करणे

• उपरोक्त अधिनियमांतर्गत विहित नियमांची अधिसूचना जारी करणे, तयार करणे आणि त्यात दुरुस्ती करणे