गोवा सरकार
कारखाने आणि बॉयलर निरीक्षक

कार्यक्रम / अभ्यासक्रम

कार्यक्रम / अभ्यासक्रम

Note: The Department can also offer tailor-made courses, depending upon industry-need. * Course details can be obtained from the Department or mail to: trg-ifb[dot]goa[at]nic[dot]in /  ifb[dot]goa[at]nic[dot]in

  • प्रथमोपचारात तीन दिवसांचा कार्यक्रम

    तांत्रिक विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा विषयक दोन दिवसीय कार्यक्रम

    टँकर चालकांना रस्तेमार्गे धोकादायक मालाची वाहतूक करण्याबाबत सुरक्षेचे तीन दिवसीय प्रशिक्षण

    नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य या विषयावर दोन दिवसीय कार्यक्रम

    टँकर चालकांसाठी रस्त्याने धोकादायक माल वाहतूक करताना सुरक्षितता या विषयावर एक दिवसीय रिफ्रेशर कोर्स

    आरटीओच्या सहकार्याने वाहनचालकांना डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग स्किल्सचे एक दिवसाचे प्रशिक्षण.

    महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा विषयक एक दिवसीय शैक्षणिक कार्यक्रम.

    सुरक्षा आणि आरोग्यावरील इनप्लांट प्रोग्राम (1 किंवा 2 दिवस)

    आपत्कालीन पूर्वतयारी कार्यक्रम (सामुदायिक कार्यक्रम)

    डीजीएफएएसएलआयशी संलग्न एमबीबीएस डॉक्टरांसाठी ए.एफ.आय.एच वर तीन महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम

    बाष्पकच्या संचालन आणि देखभालीमध्ये सुरक्षितता

    टीप: विभाग उद्योगगरजेनुसार दर्जेदार अभ्यासक्रम देखील देऊ शकतो. * अभ्यासक्रमाचा तपशील विभागातून किंवा मेलद्वारे मिळवता येईल : trg-ifb[dot]goa[at]nic[dot]in / ifb[dot]goa[at]nic[dot]in