• या विभागात 30 प्रतिनिधींची बसण्याची क्षमता असलेला वातानुकूलित परिषद सभागृह आहे.

• 55 प्रतिनिधींची बसण्याची क्षमता असलेले वातानुकूलित व्याख्यानचा सभागृह

• सुमारे 80 प्रतिनिधींची बसण्याची क्षमता असलेले वातानुकूलित सभागृह

• 50 प्रतिनिधींची बसण्याची क्षमता असलेले सेमिनार आणि 50 विद्यार्थ्यांची वर्गखोली, तसेच 20 आसन क्षमतेचा बोर्ड रूम.

laboratory one imagelaboratory two image